मे महिन्यानंतर दडी मारलेला पाऊस आता जून महिन्याचा मध्य आला तरीही मुंबई, ठाण्यासह एमएमआर भागात जोरदार कोसळलेला नाही. मात्र सध्या कोकण, तळ कोकण भागात पावसाची जोरदार हजेरी पहायला मिळत आहे. आयएमडी च्या अंदाजानुसार, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी 'रेड अलर्ट आहे. उद्याचे हवामान अंदाज पाहता पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे.
उद्याचा हवामान अंंदाज
View this post on Instagram
View this post on Instagram
मुंबई मधील हवामान अंदाज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)