Maharashtra Weather Forecast: कोल्हापूर, सातारा, सांगली साठी 9 मे दिवशी हवामान खात्याचा खास इशारा; पहा हवामान अंदाज

कोल्हापूर, सातारा, सांगली साठी 9 मे दिवशी हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे.

Rains | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

सध्या पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज वर्तवल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात अवकाळीचे ढग आहेत. दरम्यान कोल्हापूर, सातारा, सांगली साठी 9 मे दिवशी हवामान खात्याचा खास इशारा देण्यात आला असून तेथे वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसू शकतो. उर्वरित महाराष्ट्रात मात्र हवामान शुष्क राहणार आहे. 10-12 मे दरम्यान हवामान शुष्क राहणार आहे. Maharashtra Weather Forecast: राज्यात पुन्हा एकदा अवकाळी? हवामान विभागाने वर्तवला विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement