Maharashtra Weather Forecast Update: मुंबई, ठाणे, पुणे सह हिंगोली, लातूर मध्ये पुढील 3-4 तास मुसळधार पावसाचे; IMD Mumbai चा अंदाज

मुंबई शहराला 14 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

आयएमडी मुंबईच्या हवामान अंदाजानुसार पुढील 3 ते 4 तास मुंबई, पालघर, ठाणे, रायगड तसेच पुण्याचा घाट परिसर, सातारा, नांदेड,हिंगोली, परभणी, लातूर या भागासाठी मुसळधारेचा असणार आहे. या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मुंबई मध्ये आज मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहराच्या काही भागात अति मुसळधारेचा अंदाज आहे. तर वारा  40-50 km/h वेगाने वाहण्याची शक्यता आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement