Mandos Cyclone चा राज्यातही परिणाम; कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात काही ठिकाणी पावसाची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Cyclone | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेल्या Mandos Cyclone चा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नक्की वाचा: Mumbai Weather Update: मुंबईत तापमानाचा पारा 20 अंश सेल्सिअसवर, थंडीचे वाढले प्रमाण.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement