Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्राला पुढील 5 दिवसांसाठी IMD कडून हवामानाचा गंभीर इशारा; पहा कुठे मेघागर्जनेसज पाऊस तर कुठे गारपीटीचा अंदाज
अवकाळी पाऊस मे महिन्याच्या सुरूवातीलाही महाराष्ट्राची पाठ सोडत नसल्याची चिन्ह आहे.
अवकाळी पाऊस मे महिन्याच्या सुरूवातीलाही महाराष्ट्राची पाठ सोडत नसल्याची चिन्ह आहे. आयएमडी कडून महाराष्ट्राला पुढील 5 दिवसांसाठी हवामानाचा गंभीर इशारा देण्यात आला आहे. या काळात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट सह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे. तर विदर्भ, नाशिक , जालना भागात गारपीटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील काही दिवसांत अवकाळीने नाशिकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Mumbai Rains: मुंबई, ठाणे शहरामध्ये अवकाळी पाऊस दाखल; ऐन एप्रिलमध्ये जुलै सारखा पाऊस.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Advertisement
Advertisement
Advertisement