Maharashtra weather: विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाची शक्यता

विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात येत्या २१ आणि २२ एप्रिलला काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात येत्या २१ आणि २२ एप्रिलला काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement