Maharashtra Tourism: महाराष्ट्र पर्यटन विभागाने शेअर केले काळवीटाचे सुंदर फोटो
महाराष्ट्र टुरीझमने आपल्या ट्विटर हँडलवर काळवीट प्राण्याचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. वर्षभर पाणी असलेल्या गवताळ प्रदेशात राहणे हे प्राणी पसंत करतात. काहीसे लांब आणि मेंढ्यांसारखे दिसणारे, अखूड शेपटाचे हे प्राणी लक्ष वेधून घेतात.
महाराष्ट्र टुरीझमने आपल्या ट्विटर हँडलवर काळवीट प्राण्याचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. वर्षभर पाणी असलेल्या गवताळ प्रदेशात राहणे हे प्राणी पसंत करतात. काहीसे लांब आणि मेंढ्यांसारखे दिसणारे, अखूड शेपटाचे हे प्राणी लक्ष वेधून घेतात. महाराष्ट्र टुरीझमने ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोंना Credits: nature_colorlens चे दिले आहे. आपणही हे फोटो इथे पाहू शकता.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Seaplane Tourism Project: महाराष्ट्रात पुन्हा सुरु होणार सीप्लेन सेवा; मुंबई-पुण्याला 'या' पर्यटन स्थळांशी जोडले जाणार
भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकला मदत करणार्या Azerbaijan, Turkey च्या पर्यटनावर भारतीयांचा बहिष्कार; 250% सहली रद्द झाल्याची MakeMyTrip ची माहिती
Indian Hospitality Industry: भू-राजकीय अनिश्चितता असूनही विस्तारला भारतीय आतिथ्य उद्योग; पुढच्या दोन वर्षात अनेक संधी, वाचा सविस्तर
Indian Railways Heritage Train Tour: भारतीय रेल्वे 9 जूनपासून सुरु करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला समर्पित सर्किट हेरिटेज ट्रेन टूर; जाणून घ्या दर व ठिकाणे
Advertisement
Advertisement
Advertisement