Hasan Mushrif: हसन मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार चंद्रकांत गायकवाड यांना चौकशीसाठी ईडीचे समन्स

साखर कारखान्यातील कथीत भ्रष्टाचार प्रकरणी महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचे सहकारी चंद्रकांत मधुकर गायकवाड यांना बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीने समन्स बजावले आहे. तसेच, चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयात ईडीकडून शोधमोहीम सुरू असल्याचेही समजते.

Hasan Mushrif । Twitter/ANI

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement