Greco-Roman Style Wrestling Competition: राज्यस्तरीय ग्रीक-रोमन स्टाईल कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या मल्लांचे वर्चस्व
महिला गटात कोल्हापूर संघाने जेतेपद पटकावल्यानंतर, पुरुष गटात ग्रीक-रोमन प्रकारातही कोल्हापूर संघाचा वरचष्मा राहिला. अभिजित पाटील, विक्रम कुराडे, अमृत रेडकर, समीर पाटील, आणि शिवाजी पाटील या कोल्हापूरच्या कुस्तीगिरांनी सुवर्णपदक पटकावले.
सातारा इथं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने झालेल्या तेविसाव्या राज्यस्तरीय ग्रीक-रोमन स्टाईल कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या मल्लांनी निर्विवाद वर्चस्व राखले आहे. महिला गटात कोल्हापूर संघाने जेतेपद पटकावल्यानंतर, पुरुष गटात ग्रीक-रोमन प्रकारातही कोल्हापूर संघाचा वरचष्मा राहिला. अभिजित पाटील, विक्रम कुराडे, अमृत रेडकर, समीर पाटील, आणि शिवाजी पाटील या कोल्हापूरच्या कुस्तीगिरांनी सुवर्णपदक पटकावले. मुंबईचे गोविंद यादव आणि गोकुळ पाटील, नाशिकचा मनोज कातोरे, लातूरचा अक्षय शेळके आणि पुण्याचा तुषार डबे यांनी आपापल्या वजनी गटात सुवर्णपदकांची लयलूट केली.
कोल्हापूरच्या कुस्तीगिरांनी सुवर्णपदक पटकावले
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement