राज्यात Black Fungus च्या एकूण 9,268 रुग्णांची नोंद; 'या' जिल्हांमध्ये सर्वाधिक रुग्ण
राज्यात Black Fungus च्या एकूण 9,268 रुग्णांची नोंद झाली असून 1,112 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5,091 रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत.
राज्यात Black Fungus च्या एकूण 9,268 रुग्णांची नोंद झाली असून 1,112 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5,091 रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत. सध्या 2,900 रुग्णांवर उपचार सुरु असून नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर आणि मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Advertisement
Advertisement