महाराष्ट्रात पाठिमागील 24 तासातच 678 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर 942 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आरोग्य विभागाने दिलेली माहिती खालील प्रमाणे.
Total cases 66,35,658
Total recoveries 64,83,435
Death toll 1,40,997
Active cases 7,555
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)