महाराष्ट्रातही घटती कोरोना रूग्णसंख्या दिलासादायक आहे. राज्यात आज मागील 24 तासांमध्ये 207 नवे कोरोनारूग्ण समोर आले आहेत तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. 290 जणांनी कोविड 19 वर मात देखील केली आहे.
🔸राज्यात आज २०७ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद .
🔸२९० रुग्ण बरे झाले.
🔸४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.@DDNewslive
@DDNewsHindi #Maharashtra #Covid_19 #Corona pic.twitter.com/gIm9adSUVY
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)