Coronavirus In Pune: कोरोनाचा उद्रेक! पुणे जिल्ह्यात आज तब्बल 10 हजार 963 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 109 जणांचा मृत्यू

पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. तसेच मृत्युच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. पुण्यात आज तब्बल 10 हजार 963 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 109 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement