MPSC Timetable 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2024 चे संभाव्य वेळापत्रक जाहीर

दरवर्षी परीक्षांचा अंदाज येण्यासाठी एमपीएससीकडून दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्यानुसार, 2024 मध्ये एमपीएससीतर्फे 16 परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहे.

MPSC Timetable 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2024 चे संभाव्य वेळापत्रक जाहीर
Exam | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौैजन्य-Getty Images)

MPSC Timetable 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) येत्या 2024 वर्षात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 28 एप्रिलला होणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 14 ते 16 डिसेंबर या कालावधीत नियोजित करण्यात आली आहे. दरवर्षी परीक्षांचा अंदाज येण्यासाठी एमपीएससीकडून दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्यानुसार, 2024 मध्ये एमपीएससीतर्फे 16 परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 11, 2023 11:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).