Maharashtra Political Crisis: शरद पवार-संजय राऊत भेटीनंतर राऊतांनी पुन्हा बंडखोर आमदारांना ललकारलं; महाविकास आघाडी मजबूत असल्याचा दावा

एकनाथ शिंदेंच्या गोटात वाढते आमदार पाहता राज्यात महाविकास आघाडीच्या बैठाकांचे सत्र वाढत आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर वरील शरद पवार-संजय राऊत यांची भेट संपली आहे. या भेटीनंतर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंसोबत बाहेर पडलेल्या आमदारांनी मोठी चूक केली आहे. या राजकीय पेचातून बाहेर पडण्यास महाविकास आघाडी सक्षम आहे आणि फ्लोअर टेस्ट देखील जिंकू असा विश्वास बोलून दाखवला आहे. दरम्यान बंडखोरांना परतण्यासाठी दिलेली संधी आता गेली आहे आता त्यांनी परत यावं असं चॅलेंज आम्ही देतो. असं म्हणत ललकारलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)