Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांचा 9 जुलै पासून राज्यव्यापी दौरा

उद्धव ठाकरे 9 जुलै पासून राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. उद्धव ठाकरे सध्या राज्यात होणार्‍या घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रामध्ये झालेल्या राजकीय घडामोडींनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या गटामध्येही घडामोडींना वेग आला अअहे. आज आमदारांची मातोश्रीवर बैठक झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आमदारांना लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच उद्धव ठाकरे 9 जुलै पासून राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. उद्धव ठाकरे सध्या राज्यात होणार्‍या घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement