Maharashtra Political Crisis: संजय राऊत यांनी शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार ची घोषणा करताच कॉंग्रेस ने बोलावली तातडीची बैठक
सह्याद्री अतिथीगृहावर HK Patil, Balasaheb Thorat, Nana Patole आणि Ashok Chavan यांच्यासह बडे नेते कॉंग्रेसच्या तातडीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आज महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडण्यास शिवसेना तयार केवळ बंडखोर आमदारांनी येत्या 24 तासांत मुंबई मध्ये परतावे असं आवाहन केले आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवरून आता कॉंग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. यामध्ये HK Patil, Balasaheb Thorat, Nana Patole आणि Ashok Chavan यांच्यासह बडे नेते सहभागी होणार आहेत.
Tags
Balasaheb Thorat
Eknath Shinde
Guwahati
HK Patil
Live Breaking News Headlines
Maharashtra Congress
Maharashtra MLA
Maharashtra Political Crisis
Nana Patole
Radisson Blu Hotel
Sahyadri Guest House
Sanjay Raut
Shiv Sena
एकनाथ शिंदे
गुवाहाटी
बंडखोर आमदार
महाराष्ट्र आमदार
महाराष्ट्र कॉंग्रेस
महाविकास आघाडी
शिवसेना आमदार
संजय राऊत
सह्याद्री अतिथीगृह
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement