Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते संजय राऊत एनसीपी प्रमुख शरद पवारांच्या भेटीला YB Chavan Centre मध्ये दाखल

बंडखोर आमदारांनी मुंबईत यावं आपण महाविकास आघाडी मधून बाहेर पडण्यावर विचार करू असे विधान केल्यानंतर महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे.

Sharad Pawar And Sanjay Raut (Photo Credit: Facebook)

शिवसेना नेते संजय राऊत एनसीपी प्रमुख शरद पवारांच्या भेटीला YB Chavan Centre मध्ये दाखल झाले आहेत. मागील काही तासांमध्ये महाविकास आघाडी मधील पक्षांच्या बैठकींचा सिलासिला वाढत आहे. एनसीपीची ही मागील 24 तासांमधील तिसरी बैठक आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement