Maharashtra Political Crisis: बाप बदलण्याची भाषा कोण करतंय? गुलाबराव पाटलांचा जूना व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊतांचा सवाल
'बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा..श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? जय महाराष्ट्र!' असं ट्वीट संजय राऊतांनी केले आहे.
दिवसागणिक शिवसेना आणि एकनाथ गटातील आमदारांचा संघर्ष तीव्र होत आहे. ट्वीटर वरून आता हल्ले-प्रतिहल्ले केले जात असताना जुने दाखले दिले जात आहेत. यामध्ये आता गुलाबराव पाटीलांचा जुना व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांनी पुन्हा बंडखोर आमदारांवर हल्ला चढवला आहे.
बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा..श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा.
डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका.
आपण यांना ओळखता ना?
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/8yb33kHFOc
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 27, 2022 09:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

