Maharashtra Political Crisis: अजित पवारांचा गट शरद पवारांंपासून दूर गेल्यावरही का वापरतोय त्यांचा फोटो? Praful Patel यांनी स्पष्ट केली त्यांची भूमिका (Watch Video)
शरद पवारांनी आपल्या विचारांशी तडजोड करणार्यांनी आपला फोटो न वापरण्याचा इशारा दिला आहे.
रविवार 2 जुलैच्या दुपारी शरद पवारांपासून दूर होऊन अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा आपला मानस खरा करून दाखवला. शरद पवारांनी अजित पवारांच्या बंडावर नाराजी व्यक्त करत आपल्या हयातीमध्ये पक्षाच्या विचारांशी तडजोड करणार्यांनी आपला फोटो न वापरण्याचा इशारा दिला आहे. मात्र दुसरीकडे अजित पवारांनी आपल्याला आमदारांची साथ असल्याचं सांगत आज नवं पक्षकार्यालयही सुरू केले. यामध्ये शरद पवारांची तसबीर ठेवण्यात आली आहे. एनसीपी नेते, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपण शरद पवारांचा अनादर म्हणून नाही तर त्याच्याबद्दल आदर म्हणून फोटो ठेवत असल्याचं म्हटलं आहे. शरद पवार गुरूस्थानी असल्याचेही ते म्हणाले आहेत.
पहा प्रफुल्ल पटेल यांची भूमिका
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Advertisement
Advertisement
Advertisement