Maharashtra Political Crisis: बंडखोरांना आमदारकी गमवायची नसेल तर नवा गट निर्माण करण्याची किंवा इतर संघटनेत विलीन व्हावं लागेल; 'शिवसेने'चं नाव वापरता येणार नाही - निलम गोर्हे
निलम गोर्हे यांनी कायद्यातील तरतूद आज शिवसेना भवनाबाहेर मीडीयाशी बोलताना सांगितली आहे.
महाविकास आघाडी सरकार मधून 35 पेक्षा जास्त शिवसेना आमदार बाहेर पडून एकनाथ शिंदेंच्या गोटात आल्याने आता राज्य सरकार कोसळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. पण आज विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोरांना विधिमंडळात शिवसेनेचं नाव, पक्ष चिन्ह वापरता येऊ शकत नाही. त्यांच्याकडून संख्याबळावर आपणच खरी शिवसेना असा करण्यात आलेला दावा चूकीचा आहे. त्यांना पक्षांतर कायदा अंतर्गत आमदारकी वाचवायची असेल तर आपला गट स्थापन करावा लागेल किंवा त्यांना इतर पक्ष किंवा संघटनेमध्ये सामील व्हावं लागणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement