गुवाहाटी मध्ये महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांचं वास्तव्य असलेल्या Radisson Blu Hotel बाहेर Assam unit of TMC च्या कार्यकर्त्यांचा राडा (Watch Video)

Ripun Bora यांच्या नेतृत्त्वाखाली सध्या तृणमूलचे कार्यकर्ते जमले आहेत.

Maharashtra Political Crisis च्या पार्श्वभूमीवर गुवाहाटी मध्ये Radisson Blu Hotel बाहेर Assam unit of TMC च्या कार्यकर्त्यांचा राडा पहायला मिळाला आहे. दरम्यान आसाम मध्ये पूरपरिस्थिती असताना स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी राजकारणी आणि पोलिस महाराष्ट्राच्या आमदारांना सुरक्षा पुरवण्यात व्यग्र आहेत त्याचा रोष तृणमुलने व्यक्त केला आहे. या कार्यकर्त्यांना हटवण्याचं काम सध्या पोलिस करत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now