Maharashtra Political Crisis: बहुमत चाचणी च्या राज्यपालांच्या आदेशाला महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

30 जूनला सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच बहुमत चाचणी पूर्ण करण्याच्या सूचना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिल्या आहेत.

Prithviraj Chavan | (Photo Credits: Facebook)

बहुमत चाचणी च्या राज्यपालांच्या आदेशाला महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान आज सकाळी पत्र जारी करत 30 जूनला सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच बहुमत चाचणी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now