Maharashtra Political Crisis: 'आम्हाला गद्दार म्हणू नका', शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचा व्हिडिओ एकनाथ शिंदे यांच्याकडून पोस्ट

या व्हिडिओत संजय शिरसाट आपली भूमिका व्यक्त करताना दिसतात. आम्ही गद्दार नाही. आम्हाला गद्दार म्हणू नका. शिवसेनेच्या भल्यासाठीच आम्ही हे पाऊल उचलले, असे उद्गार काढतानाही शिरसाट या व्हिडिओत पाहायला मिळतात. आपण हा व्हिडिओ खाली पाहू शकता.

Sanjay Shirsat | Photo Credit - Twitter

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट केला आहे. या व्हिडिओत संजय शिरसाट आपली भूमिका व्यक्त करताना दिसतात. आम्ही गद्दार नाही. आम्हाला गद्दार म्हणू नका. शिवसेनेच्या भल्यासाठीच आम्ही हे पाऊल उचलले, असे उद्गार काढतानाही शिरसाट या व्हिडिओत पाहायला मिळतात. आपण हा व्हिडिओ खाली पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)