Maharashtra Political Crisis: Eknath Shinde यांच्यासह बंड पुकारलेल्या सार्या आमदारांची पहिली झलक समोर; मंत्री बच्चू कडू यांचाही समावेश
बंडखोर आमदारांमध्ये शिवसेनेच्या प्रताप सरनाईक, शंभुराजे देसाई यांचा समावेश आहे.
महाविकास आघाडी सरकारला खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार बाहेर पडले आहेत. शिवसेनेच्या नाराज आमदारांनी आपल्याला कॉंग्रेस, एनसीपी यांच्यासोबत संगत नको असं म्हणत त्यांनी हे बंड केले आहे. दरम्यान एकूण 40 आमदार सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. बंडखोर आमदारांमध्ये प्रताप सरनाईक, शंभुराजे देसाई यांचा समावेश आहे.
#WATCH Gujarat | Shiv Sena's Eknath Shinde seen with party MLAs at a Surat hotel, yesterday, June 21
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement