Maharashtra Politcal Crisis | राज्य मंत्रिमंडळाची बैठक उद्या, 29 जून रोजी पुन्हा होणार असून त्यासाठीची वेळ रात्रीपर्यंत निश्चित केली जाईल. राज्य सरकार अद्यापपर्यंत तरी स्थिर आहे: महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई
#MaharashtraPolitcalCrisis | There will be state cabinet meeting again, tomorrow, June 29 & time for that will be confirmed by the night. As far as the state government is concerned, everything is normal there: Maharashtra minister & Shiv Sena leader Subhash Desai
(File pic) pic.twitter.com/geCsWUVQv0
— ANI (@ANI) June 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)