2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन (Maharashtra Police Raising Day) म्हणून साजरा केला जातो. आज या दिवसाचं औचित्य साधत 'सद रक्षणाय, खल निग्रहणाय' हे ब्रीद जपणार्या कर्तव्यनिष्ठ पोलिस दलातील कर्मचार्यांना त्यांच्या कामासाठी सलाम केला जातो. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेकांनी पोलिस दलातील बांधवांना खास शुभेच्छा देत त्यांच्या खाकी वर्दीला सलाम केला आहे.
पहा ट्वीट्स
On Maharashtra Police Foundation Day, I salute the tireless efforts of Maharashtra Police as it marks another year of their selfless service !
You unparalleled determination and dedication makes you the pillars of Maharashtra’s safety.
'सद रक्षणाय, खल निग्रहणाय' हे ब्रीद घेऊन… pic.twitter.com/fMvCQAvhUD
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 2, 2024
राज्यातील कायदा - सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी - कर्मचारी यांना महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..#MaharashtraPolice #महाराष्ट्र_पोलीस_वर्धापन_दिन #police pic.twitter.com/BqTqlcqr4L
— Anand Paranjpe (@paranjpe_anand) January 2, 2024
राज्यातील कायदा - सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी - कर्मचारी यांना महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐#MaharashtraPolice #MaharashtraPoliceRaisingday#महाराष्ट्र_पोलीस_वर्धापन_दिन @DGPMaharashtra pic.twitter.com/xlmNnGUneW
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 2, 2024
महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिनानिमित्त राज्यातील कायदा - सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत महाराष्ट्र पोलीस दलातील समस्त बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा !
आम्हाला तुमचा अभिमान आहे.#MaharashtraPoliceRaisingDay #महाराष्ट्र_पोलीस_वर्धापन_दिन@DGPMaharashtra pic.twitter.com/S7IgUq1xkK
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) January 2, 2024
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस दलात कार्यरत जवान, कर्मचारी बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. pic.twitter.com/lRT3e3yG3Q
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)