'Waris Punjab De' Amritpal Singh प्रकरणी महाराष्ट्र पोलिस, Maharashtra ATS अलर्ट मोड वर

'Waris Punjab De' Amritpal Singh प्रकरणी आता महाराष्ट्र पोलिस, Maharashtra ATS अलर्ट मोड वर असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.

Amrutpal Singh | Twitter

'Waris Punjab De' Amritpal Singh प्रकरणी आता महाराष्ट्र पोलिस, Maharashtra ATS अलर्ट मोड वर असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. प्रामुख्याने नांदेड पोलिस अलर्टवर आहेत. नांदेड जिल्ह्यात प्रत्येक येणार्‍या-जाणार्‍यांवर सध्या लक्ष ठेवले जात आहे. पंजाब पोलिस खलिस्तान समर्थक अमृतपालच्या मागावर आहेत. त्याच्या निकटवर्तीयांना, पंजाबमधून पलायन करताना वाहनांना सध्या पोलिस ताब्यात घेत आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement