Maharashtra Police Bharti: महाराष्ट्रात पोलिस भरती मध्ये अजून 7 हजारांची वाढ; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची विधानसभेत घोषणा
महाराष्ट्रामध्ये 7 हजार जणांची पोलिस भरती सुरू असताना अजून 7 हजार जणांची पोलिस भरती होणार असल्याची माहिती आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. पोलिस भरतीद्वारा अनेक तरूण पोलिस होण्याचं स्वप्न पूर्ण करत असतात.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement