दहिसर मधून Drug Peddler अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 1.95 कोटीचा 6 किलो चरस जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी NDPS Act अंतर्गत केस रजिस्टर करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
ANI Tweet
Maharashtra | Police arrested a drug peddler from the Dahisar area and recovered over 6 kg of charas worth Rs 1.95 crores in the international market. Case registered under NDPS Act, investigation underway: Mumbai Police
— ANI (@ANI) March 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)