Maharashtra: सांगली जिल्ह्यातील दिघंची हे ओबीसींचा इम्पिरिकल डाटा संकलीत करणारे ठरले देशतील पहिले गाव

सांगली जिल्ह्यातील दिघंची हे गाव ओबीसींचा इम्पिरिकल डाटा संकलीत करणारं देशातलं पहिलं गाव ठरलं आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

सांगली जिल्ह्यातील दिघंची हे गाव ओबीसींचा इम्पिरिकल डाटा संकलीत करणारं देशातलं पहिलं गाव ठरलं आहे. ओबीसी समाजातील लोकांनी स्वतःच 'इम्पिरिकल डाटा' संकलित केला आहे. यासाठी शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, जातनिहाय आणि सर्व माहिती घरोघरी जाऊन संकलित केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement