Jayant Patil ED Notice: चौकशीसाठी जयंत पाटील ईडी कार्यालयात दाखल, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने पोलिस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.

Jayant patil

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (Maharashtra NCP President) जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली. IL & FS प्रकरणी ईडीकडून जयंत पाटील यांचा जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्या ईडी (ED) चौकशीविरोधात आज मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाच्या चारही बाजूच्या रस्त्यांवर पोलिसांकडून बॅरीकेटिंग करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement