Maharashtra Monsoon Assembly Session: पूरग्रस्त शेतकऱ्यांना 15 सप्टेंबरपासून मदत दिली जाणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळात घोषणा
पूरग्रस्त शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपासून मदत दिली जाणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळात घोषणा
महाराष्ट्राच्या काही भागात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांनी स्वतः या भागात दौरा करत काही दिवसांपूर्वी मदत जाहीर केली आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळात घोषणा करत पूरग्रस्त शेतकऱ्यांना 15 सप्टेंबरपासून मदत दिली जाणार असल्याची माहिती दिली आहे. विरोधकांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. नक्की वाचा: CM Eknath Shinde: आता पूरग्रस्तांना 5 हजारांऐवजी 15 हजार रुपये तात्काळ मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पावसाळी अधिवेशनात मोठी घोषणा .
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement