कर्नाटक सरकार बेल्लारी येथील स्टील प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा खंडित करीत असल्याचा मंत्री सतेज पाटील यांचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करण्याची मागणी सतेज पाटील यांनी केली आहे.
Tweet:
Maharashtra minister Satej Patil accuses Karnataka govt of interrupting #oxygen supply from steel plant in Bellary; asks Centre to intervene
— Press Trust of India (@PTI_News) May 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)