मंत्री Anil Parab यांनी Money Laundering Case मध्ये ईडी समोर चौकशीला येण्यासाठी मागितला 14 दिवसांचा कालावधी

आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात मंत्री अनिल परब यांना हजर राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती.

मंत्री अनिल परब | (File Photo)

मंत्री Anil Parab यांनी Money Laundering Case मध्ये ईडी समोर चौकशीला येण्यासाठी मागितला 14 दिवसांचा कालावधी मागितला आहे. यावेळी त्यांनी पूर्वनियोजित कामं असल्याचं कारण दिलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement