धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (UBT) पक्षाचे उमेदवार ओमराचे निंबाळकर प्रचंड मताधिक्याने आघाडीवर आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, ओमराजे यांनी तब्बल 1 लाखांहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांची लढत महायुती द्वारे उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या अर्चना पाटील यांच्याशी होते आहे. आतापर्यंत हातील आलेले कल पाहता पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
एक्स पोस्ट
ओमराजे निंबाळकरांची विजयाच्या दिशेनं वाटचाल,1 लाखाहून अधिक मताधिक्य, अर्चना पाटलांना धक्का बसण्याची शक्यताhttps://t.co/6ULiVFrwyq#omrajnimbalkar #loksabhaelectionresult #माझाखासदार #ResultsOnABP #ResultsOnABPMajha #loksabhaelecetion2024#ElectionsResults
— ABP माझा (@abpmajhatv) June 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)