Nashik: नाशिकमध्ये पक्षांच्या संरक्षणासाठी 97 खेड्यातील 700 विद्यार्थ्यांनी गोफण सोडली

यापूढे गोफण न वापरता ते पक्षांचे संरक्षण करणार आहेत. जैव विविधता क्षेत्रांतर्गत येत असलेल्या या परीसरासाठी मुलांनी गोफण सोडावी यासाठी वन उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी प्रयत्न सुरु केले होते.

Nashik Forest Department | (Photo Credits: ANI)

पक्षी संरक्षणासाठी हातभार लवण्यास पुढे येत नाशिक जिल्ह्यातील 97 खेड्यातील 700 विद्यार्थ्यांनी गोफण सोडली आहे. यापूढे गोफण न वापरता ते पक्षांचे संरक्षण करणार आहेत. जैव विविधता क्षेत्रांतर्गत येत असलेल्या या परीसरासाठी मुलांनी गोफण सोडावी यासाठी वन उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी प्रयत्न सुरु केले होते. अखेर त्यास यश आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)