Maharashtra HSC Board Exams 2022: महाराष्ट्रा बोर्डाची इयत्ता १२वीची परीक्षा आजपासून सुरु

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा घेण्यात येणारी इयत्ता 12 वीची परीक्षा आजपासुन सुरु होत आहे. 4 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत चालणार्‍या या परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात म्हणून बोर्डाने खास नियमावली देखील जारी केली आहे.

Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा घेण्यात येणारी इयत्ता 12 वीची परीक्षा आजपासुन सुरु होत आहे. 4 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत चालणार्‍या या परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात म्हणून बोर्डाने खास नियमावली देखील जारी केली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement