Maharashtra Home Minister Dilip Walse Patil यांना कोरोनाची लागण; सौम्य लक्षणं असल्याची माहिती

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे यांनी ट्वीट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Dilip Walse Patil | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचं त्यांनी ट्वीट करून सांगितलं आहे. दरम्यान सौम्य लक्षणं असून प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी  नमूद केलं आहे. ट्वीट मध्ये त्यांनी नागपूर, अमरावती सह अन्य दौर्‍यांवर त्यांच्यासोबत असलेल्यांनी  त्यांची कोविड चाचणी करून घ्यावी असे देखील आवाहन केले आहे.  सध्या दिलीप वळसे पाटील यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Dilip Walse Patil ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement