Maharashtra Heat Wave: राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली; अकोल्यात पारा 37 अंशांच्या वर गेला; जाणून घ्या प्रमुख शहरांचे तापमान

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यात तापमानाचा पारा 37 अंशांच्या वर पोहोचला.

उष्णता, प्रातिनिधिक प्रतिम (Photo Credits: JBER)

Maharashtra Heat Wave: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील अनेक शहरांचे तापमान वाढले आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात 37 अंशांपर्यंत तापमान जाऊन पोहोचले आहे. यामुळे आता नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यात तापमानाचा पारा 37 अंशांच्या वर पोहोचला.राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान खालीलप्रमाणे -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement