Omicron Cases In Maharashtra: महाराष्ट्र आरोग्य विभागानं थांबवलं कोविड सॅम्पल्सचं Genome Sequencing; 'हे' आहे कारण

भारतात महराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या सर्वाधिक 797 आहे. त्यापैकी 330 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.

Omicron Cases In Maharashtra: महाराष्ट्र आरोग्य विभागानं थांबवलं कोविड सॅम्पल्सचं Genome Sequencing; 'हे' आहे कारण
Omicron | Representative Image (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात 55% कोविड 19 नमुन्यांच्या Genome Sequencing मध्ये Omicron Variant आढळल्याने आता जिनोम सिक्वेंसिंग थांबवण्याचा महाराष्ट्र आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. दरम्यान आता आठवडाभरामध्ये सेरोसर्व्हे  केला जाऊ शकतो असा देखील अंदाज आहे. भारतात महराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या सर्वाधिक 797 आहे. त्यापैकी 330 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2022 12:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).