अल्पसंख्याक विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळणार मासिक भत्ता; नवाब मलिक यांची माहिती

अल्पसंख्यांक विकास विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या अल्पसंख्यांक समुदायाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारने विशेष मासिक भत्ता जाहीर केल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

Nawab Malik (Photo Credits: Twitter)

अल्पसंख्यांक विकास विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या अल्पसंख्यांक समुदायाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारने विशेष मासिक भत्ता जाहीर केल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. या भत्ता अंतर्गत विद्यार्थ्यांना 3000-3500 रुपये प्रति महिना विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील. तर अ, ब आणि क वर्ग महापालिका तसेच विभागीय शहरातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक रक्कम 3,500 रुपये तर जिल्हा व तालुकास्तरावरील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक 3 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

पहा ट्विट:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement