Maharashtra Assembly Monsoon Session: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मानसून अधिवेशनाच्या मुदतवाढीसंदर्भात, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या मागणी संदर्भातील चर्चा करण्याबाबत सूचवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)