IPL Auction 2025 Live

Swatantra Veer Gaurav Din: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्र राज्य शासना कडून 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा  होणार - CM Eknath Shinde यांची घोषणा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्र राज्य शासना कडून आता 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा होणार असल्याची घोषणा CM Eknath Shinde यांनी केली आहे.

veer Savarkar Gaurav Din | Twitter and Wiki Commons

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्र राज्य शासना कडून आता 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा  होणार असल्याची घोषणा CM Eknath Shinde यांनी केली आहे. 28  मे हा विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस आहे. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. दरम्यान ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)