Union minister Narayan Rane यांच्या जुहूमधील बंगल्यामधील काही बांधकाम पाडण्याचा आदेश मागे घेतल्याची महाराष्ट्र सरकारची उच्च न्यायालयात माहिती

नारायण राणेंच्या आदिश बंगल्यामध्ये बेकायदेशीर बांधकाम असल्याचं सांगत बीएमसीने नोटीस पाठवली होती.

Mumbai High Court | (Photo Credit: ANI)

Union minister Narayan Rane यांच्या जुहूमधील बंगल्यामधील काही बांधकाम पाडण्याचा आदेश मागे घेतल्याची  माहिती  महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. नारायण राणेंच्या आदिश बंगल्यामध्ये बेकायदेशीर बांधकाम असल्याचं सांगत बीएमसीने नोटीस पाठवली होती. सध्या हे प्रकरण कोर्टात पोहचलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement