Maharashtra Government Holidays 2022: महाराष्ट्रातील शासकीय सार्वजनिक सुट्ट्यांची पुढील वर्षासाठी लिस्ट जाहीर, येथे पहा

महाराष्ट्रातील शासकीय सार्वजनिक सुट्ट्यांची पुढील वर्ष म्हणजेच 2022 साठी लिस्ट जाहीर करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रातील शासकीय सार्वजनिक सुट्ट्यांची  पुढील वर्ष म्हणजेच 2022 साठी लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना यादीत दिलेल्या दिवशी सार्वजनिक सुट्टी दिली गेली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement