Bhima Koregaon Violence Case: भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायिक आयोगाला सहा महिन्यांची मुदतवाढ

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायिक आयोगाला महाराष्ट्र सरकारने ६ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्याचा कार्यकाळ आता 30 जून 2022 पर्यंत आहे अशी माहिती अधिवक्ता आशिष सातपुते, भीमा कोरेगाव न्यायिक आयोगाचे वकील यांनी दिली आहे.

भीमा कोरेगांव हिंसाचार (Photo Credits: PTI)

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायिक आयोगाला महाराष्ट्र सरकारने ६ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्याचा कार्यकाळ आता 30 जून 2022 पर्यंत आहे अशी माहिती अधिवक्ता आशिष सातपुते, भीमा कोरेगाव न्यायिक आयोगाचे वकील यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement