Maharashtra Floods: चिपळूण शहर स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी निधी मंजूर

चिपळूण शहर स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी निधी मंजूर

Flood | (Photo Credit: Twitter)

चिपळूण शहर स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी निधी मंजूर झाला आहे. स्वच्छता कार्याला वेग आणण्यासाठी मुख्याधिकारी दर्जाचे 5 अधिकारी तातडीने नियुक्त करण्यात येणार आहेत. ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छता साधनसामग्रीसह पाठवण्यात येणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now