Namo Express: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील दादर स्थानकावरून कोकणासाठी 'नमो एक्सप्रेस' या गणपती विशेष गाडीला भगवा झेंडा दाखवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, "महाराष्ट्र भाजपने आगामी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सहा विशेष गाड्या आणि ३३८ बसेसची व्यवस्था केली आहे..." या वेळी स्थानकावर मंगल प्रभात लोढा, आमदार आशिष शेलार उपस्थित होते.
#WATCH | Maharashtra Dy CM Devendra Fadnavis flagged off the Ganpati Special train, named 'Namo Express', to Konkan from Mumbai's Dadar station
Dy CM Devendra Fadnavis says, "Maharashtra BJP has arranged six special trains and 338 buses for devotees going to the Konkan region… pic.twitter.com/uH0HrQalOE
— ANI (@ANI) September 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)