एसटी कर्मचार्‍यांनी शरद पवारांच्या घरावर केलेला हल्ला हा Intelligence Failure - अजित पवार

काल अचानक एसटी कर्मचार्‍यांनी प्रक्षोभक होत शरद पवारांच्या घरावर हल्ला केला आहे.

Ajit Pawar | (Photo Credit: ANI)

एसटी कर्मचार्‍यांनी शरद पवारांच्या घरावर केलेला हल्ला हा intelligence failure असल्याचं म्हणत यामागे नेमकं कोण आहे याचा तपास केला जाईल आणि त्यासाठी सिनियर पोलिस इन्स्पेक्टर नेमण्यात आल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement